शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माणगावमध्ये स्कूल बसची ट्रॅक्टरला धडक, अपघातात एक ठार, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:54 IST

Accident : माणगाव : तालुक्यात निजामपूर रस्त्यावरील टेम्बे नाका येथे कचरा ट्रॅक्टरला स्कूल बसने धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरमधील तिघे खाली पडून जखमी झाले.

माणगाव - तालुक्यात निजामपूर रस्त्यावरील टेम्बे नाका येथे कचरा ट्रॅक्टरला स्कूल बसने धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरमधील तिघे खाली पडून जखमी झाले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते ९.४५ वाजताच्या दरम्यान ही घटनाघडली.माणगाव - निजामपूर रस्त्यावरील गिरीश वडके यांच्या स्टीलच्या दुकानाजवळ टेम्बे नाका येथे कचऱ्याचा ट्रॅक्टर (एम एच ११जी २७९६) रस्त्यावरील कचरा गोळा करत माणगाव बाजूकडे येत असताना नझीर इब्राहीम गालसूरकर (वय ५७, रा. दहिवली माणगाव) याने स्कूल बस (एमएच ०६ एस ७६०२) भरधाव वेगाने चालवून ट्रॅक्टरला धडक दिली. यामध्ये बसलेले तिघे पाठीमागुन धडक दिल्याने खाली पडून जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणले असता यातील महेश दत्तू सकपाळ (१९, रा. उतेखोल) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण माणगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ट्रॅक्टरमधील जयेश नंदकुमार जाधव (२४, नगरपंचायत सफाई कामगार उतेखोल, माणगाव) व अनिल नारायण सुर्वे (५२, नगरपंचायत सफाई कामगार, रा. खरोशी, माणगाव) हे दोघे जखमी झाले. 

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड