शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: आज शरद पवार रायगडमध्ये, अनंत गीतेच्या प्रचारासाठी माणगाव मोर्बे येथे जाहीर सभा

By राजेश भोस्तेकर | Updated: April 23, 2024 08:41 IST

Maharashtra Assembly Election 2024: इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी २३ एप्रिल रोजी माणगाव मोर्बे येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सभेला प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.

- राजेश भोस्तेकर अलिबाग - इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी २३ एप्रिल रोजी माणगाव मोर्बे येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सभेला प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या मतदार संघात निवडणूक प्रचाराची पहिलीच सभा शरद पवार घेत असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात ही लढत होत आहे. इंडिया आघाडीची पहिलीच प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे. माणगाव मोर्बे येथील सोशल सोसायटी हायस्कूल मैदानावर ही सभा आज सायंकाळी पाच वाजता होणार आहे. शरद पवार हे या सभेला संबोधित करणार असून इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात सुनील तटकरे यांच्या होम ग्राऊंडवर ही सभा घेतली जात आहे. त्यामुळे शरद पवार हे या सभेत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. सभेच्या अनुषंगाने इंडिया आघाडीतर्फे पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४raigad-pcरायगडSharad Pawarशरद पवारAnant Geeteअनंत गीतेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४