शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महाड दुर्घटना : डीएनए चाचणीमुळे पटली अकरा मृतदेहांची ओळख, मृतदेह नातेवाइकांकडे सुपुर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 11:37 IST

तपासणीनंतर  ओळख पटल्यानंतर शुक्रवारी त्यांचे ११ मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

अलिबाग : महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ११ कामगारांची डीएनए चाचणीच्या तपासणीनंतर ओळख पटली असून, या ११ कामगारांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत ११ कामगारांचा मृत्यू व ७ कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व ११ कामगारांची डीएनए चाचणी केली होती. तपासणीनंतर  ओळख पटल्यानंतर शुक्रवारी त्यांचे ११ मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यापैकी महाड तालुक्यातील चोचिंदे येथील आदित्य मोरे, खरवली येथील संजय पवार आणि तळीये येथील अक्षय सुतार यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कंपनी प्रशासनाकडून ३० लाखांचा धनादेशचोचिंदे येथील आदित्य मोरे यांचे वडील यांना कंपनी प्रशासनाकडून दिलेला ३० लाखांचा धनादेश तहसीलदार महेश शितोळे, डीवायएसपी शंकर काळे, आमदार भरत गोगावले, महाड शहर पोलिस निरीक्षक खोपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे, युवा सेनेचे महाड तालुकाप्रमुख रोहिदास अंबावले, इम्रान पठाण यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे अभिमन्यू भीमरोग उराव, जीवन कुमार चौबे ठाकूर, विकास बहुत महंतो, संजय शिवाजी पवार, अक्षय बाळाराम सुतार, आदित्य मोरे, शशिकांत दत्तात्रय भुसाणे, सोमनाथ शिवाजी वायदंडे, विशाल रवींद्र कोळी, अस्लम महबूब शेख, सतीश बापू साळुंके.

टॅग्स :Raigadरायगड