शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:16 IST

भाजपच्या चार सदस्यांनी व्हीप डावलत सेनेला मतदान ; स्वाभिमानच्या उपमा गावडे यांचा पराभव

दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी बजावलेला व्हीप डावलत पाचपैकी चार नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केल्याने कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अखेर शिवसेनेच्या लीना कुबल विजयी झाल्या. त्यांनी स्वाभिमानच्या उपमा गावडे यांचा ९ विरूद्ध ५ मतांनी पराभव केला. उपनगराध्यक्षपदी भाजपाचे गटनेते चेतन चव्हाण विजयी झाले. त्यांनी स्वाभिमानच्या हर्षदा खरवत यांचा ९ विरूद्ध ७ मतांनी पराभव केला.कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत एकूण १७ नगरसेवक आहेत. शिवसेनेचे ४, भाजपचे ५, स्वाभिमानचे ५, राष्टÑवादीचे २ व मनसेचा एक असे पक्षीय बलाबल आहे.नगराध्यक्ष व उपनगराध्यपदासाठी शनिवारी निवडणूक होती. भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी रेश्मा कोरगावकर, स्वाभिमानकडून उपमा गावडे तर सेनेकडून लीना कुबल यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, भाजपाच्या पाचपैकी चार नगरसेवकांनी कोरगावकर यांच्या नावास विरोध करीत बंडाचे निशाण फडकावले होते. गेल्या चार दिवसांपासून भाजपाच्या या चार नगरसेवकांचे दूरध्वनीही ‘नॉट रिचेबल’ होते. कोरगावकर यांना मतदान करण्याबाबत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी व्हीप बजावला होता. हे चारही नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात होते. नगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा