शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हे चित्र एवढे भयानक होते की एखाद्या चित्रपटाचे दृश्य वाटावे; दैव बलवत्तर म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 01:16 IST

माथेरान घाटात जीपला अपघात, मोठी दुर्घटना टळली

नेरळ : माथेरान घाटात दोन फूट असणाऱ्या सुरक्षा कठड्यावर एक  जीप हवेत तरंगत असतांनाचे थरारक चित्र समोर आले आहे. माथेरान घाटातील वॉटर पाईप स्टेशनच्या वरच्या अवघड चढणीला हा अपघात झाला आहे. या गाडीत नऊ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली.

एमएच ०३-६६६६ महाराष्ट्र पासिंग असलेली ही जिप्सी जीप घेऊन पर्यटक मुंबईहून माथेरान फिरण्यासाठी नेरळ येथे आले होते. या वाहनासोबत आणखी काही वाहने सोबत असल्याचे समजते. नेरळ येथून माथेरानचा अवघड घाट चढण्यासाठी वाहनचालक वेगामध्ये असल्याचे समोर आले आहे. माथेरान मिनी ट्रेनच्या वॉटरपाईप स्टेशनच्या वरच्या अवघड चढणीला, वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, वाहन खोल दरीच्या बाजूला असलेली लोखंडी ग्रील तोडून सिमेंट क्राँक्रिटच्या दोन फूट उंच सुरक्षा कठड्यावर चढून कार हवेत तरंगत बंद पडली होती. हे चित्र एवढे भयानक होते की एखाद्या चित्रपटाचे दृश्य वाटावे. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. या कुटुंबावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच काही म्हणायला हरकत नाही.

टॅग्स :Accidentअपघात