शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांना व्हॉट्सॲपवर निमंत्रण, कृषिमंत्री सत्तार अधिकाऱ्यांवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 14:30 IST

कृषी विज्ञान केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

रायगड - एखादा शासकीय कार्यक्रम असला की शिष्टाचार नियमानुसार स्थानिक आमदार, खासदार यांना निमंत्रण देणे आवश्यक असते. रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारत सोहळ्याला विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांचा विसर पडून निमंत्रण पत्रिका न देता व्हॉट्सअॅपवर निमंत्रण दिले. खासदारांना व्हॉट्सअॅपवर निमंत्रण पाठविल्याने कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे संतापले व त्यांनी कृषी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

किल्ला येथे कृषी विज्ञान केंद्र आहे. या केंद्राची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन व आंतरराष्ट्रीय भरडधान्य २०२३ निमित्त शेतकरी मेळावा कृषी विभागाकडून आयोजित केला होता. या सोहळ्याला कृषीमंत्री अब्दुल सत्तार, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत खा. सुनिल तटकरे व आदित तटकरे उपस्थित होते. शाकीय कार्यक्रम असल्याने जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनाही शिष्टाचार  निमंत्रण देणे आवश्यक होते.

कॅमेरा सुरू असल्याचे पालकमंत्री म्हणाले....

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अधिकाऱ्याची कानउघाडणी करीत असताना वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधीही कॅमेरे लावून उपस्थित होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी कृषिमंत्री यांना कॅमेरे सुरू असल्याचे म्हटले. त्यावेळी कृषिमंत्री हेदेखील 'जे आहे ते आहे' असे म्हणाले. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप