शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुनील तटकरे राज्यसभेवर गेल्यास तिढा सुटेल? रायगडची जागा सोडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 12:34 IST

Raigad Lok Sabha Constituency: राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून, राज्यातील ६ खासदारांचीही मुदत २ फेब्रुवारीला संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे.

अलिबाग - राज्यसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून, राज्यातील ६ खासदारांचीही मुदत २ फेब्रुवारीला संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. सुनील तटकरे हे राज्यसभेवर गेल्यास रायगड लोकसभेची जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

शिवसेना-शिंदे गट, भाजप, अजित पवार गट सत्तेत आहे. सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरूच- गेले काही दिवस रायगड लोकसभा जागेवरून सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे, तर रायगड लोकसभा लढविणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. - दुसरीकडे शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपने पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आणले आहे. - अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या समन्वय मेळाव्यात याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आमनेसामने आल्याचे चित्र आहे. तटकरे यांना राज्यसभेवर पाठविल्यास रायगडच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस इतरत्र जागा मागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेlok sabhaलोकसभाraigad-pcरायगड