शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तटबंदी कशी मजबूत करायची हे मलाच माहीत - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 23:05 IST

तुम्हाला हवे ते लिहा; मला पाहिजे तेच मी करणार, असे मिस्कील भाष्यही त्यांनी केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीलाच आता जणू सुरुवात झाल्याचे चित्र बुधवारी धाटावमधील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पाहावयास मिळाले

धाटाव : माझे नाव तटकरे आहे; तटबंदी मजबूत कशी करायची हे फक्त आणि फक्त मलाच माहीत आहे. तुमच्यासारखे अनेक बंधू माझ्यासोबत आहेत, जनतेवर कटाक्ष टाकत अनेकांची नावे घेत खासदार सुनील तटकरे यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनेकांवर आक्रमक शैलीत निशाना साधून टिपणी केल्यामुळे या ठिकाणी चांगलाच हास्यकल्लोळ उडाला. तुम्हाला हवे ते लिहा; मला पाहिजे तेच मी करणार, असे मिस्कील भाष्यही त्यांनी केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीलाच आता जणू सुरुवात झाल्याचे चित्र बुधवारी धाटावमधील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पाहावयास मिळाले. तर धाटावमधील आजच्या दमदार भाषणाने मात्र सर्वांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या.

धाटाव येथील आदर्शवत यशवंत ग्रामपंचायतीच्या बहु-उद्देशीय सामाजिक सभागृह कामाच्या भूमिपूजन सोहळ्यासमयी ते बोलत होते.या वेळी विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, महिला अध्यक्षा दीपिका चिपळूनकर, आदीसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे