शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं केली त्याची हत्या, अलिबागमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 11:56 IST

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलिबागमधील थळ तालुक्यातील ही घटना आहे.

रायगड : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलिबागमधील थळ तालुक्यातील ही घटना आहे. दोन दिवसांपूर्वी या महिलेनं आपल्या पतीची हत्या केली आणि मृतदेह खड्ड्यात पुरला. यानंतर या महिलेनं स्वतः पोलिसांपुढे शरणागती पत्करत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.    

महिलेनं पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह खड्ड्यात गाडून ठेवला होता. नव-याच्या जाचाला कंटाळल्यामुळे त्याला जीवे मारल्याचा दावा पत्नीने केला आहे. हरिश्चंद्र कोळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी यमुना कोळी या महिलेला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी यमुनाने पतीची हत्या केली व त्यानंतर त्याचा मृतदेह खड्ड्यात गाडून ठेवला होता.  

पती वारंवार छळत असल्यामुळे त्याच्या जाचाला कंटाळून त्याची हत्या केल्याचे यमुनाने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे मंगळवारी (24 ऑक्टोबर) रात्री पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिने स्वतः  केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून