शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महाडजवळ भीषण अपघात; भरधाव टॉइंग व्हॅनने सहा जणांना चिरडले, चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 11:25 IST

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महाड, प्रतिनिधी: मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री वीर रेल्वे स्टेशन जवळ उद्या असलेल्या सहा जणांना भरधाव गोइंग व्हॅनने जोरदार धडक देत चिरडत नेले. या भीषण अपघातामध्येमहाड मधील चौघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महाड मधील काही तरुण माणगाव दिशेने जात असताना त्यांच्या वाहनातील डिझेल संपल्याने ते महामार्गालगत उभे होते. त्याच दरम्यान मागून येणाऱ्या एका टोइंग व्हॅन क्रमांक एम एच १४ सी एम ३०९ ने उभ्या असलेल्या या सहा जणांना जोरदार धडक देत जवळपास पाच ते दहा फूट फरपटत नेले. हे सर्व जन त्यांच्या स्कॉर्पिओ ने जात होते. ही धडक इतकी जोरदार होती की स्कॉर्पिओ देखील जवळपास पन्नास फूट लांब फेकली गेली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. हे सर्व तरुण महाड शहरातील असल्याने महाड मधील धाव घेतली होती. मयत व्यक्तींमध्ये सूर्यकांत सखाराम मोरे रा. नवेनगर, साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर रा. कुंभारआळी, समीप सुधीर मींडे रा. दासगाव यांचा समावेश आहे. तर सुरज अशोक नलावडे, शुभम राजेंद्र मातळ, या दोघांवर मुंबई येथे विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Accidentअपघातmahad-acमहाड