शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट टेम्पोने रस्त्यावरून चालणाऱ्या कामगारांना उडवले: एक ठार तर तीन गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 19:12 IST

प्रत्यक्षदर्शींनी चांगलाच चोप देत टेम्पो चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे

मधुकर ठाकूर

उरण : चिर्ले गावाजवळ असलेल्या गंगा रसोई हॉटेल समोरच्या सर्व्हिस रोडवरुन चालत असलेल्या चार वाटसरूंना भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने उडवले.गुरुवारी (२४) घडलेल्या अपघातात एक इसम ठार झाला असुन तीन इसम गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास काही कामगार कामावरून सुटल्यावर चिर्ले गावाजवळ असलेल्या गंगा रसोई हॉटेल समोरच्या सर्व्हिस रोडवरुन चालत घरी परतत होते.यावेळी नियंत्रण सुटलेल्या सुसाट टेम्पोने रस्त्यावरून चालत असलेल्या कामगारांना जोरदार धडक दिली.टेम्पोंच्या जोरदार धडकेत चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.यापैकी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.तर उर्वरित गंभीर जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी चांगलाच चोप देत टेम्पो चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी  उरण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात