शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 19:32 IST

Rain in Mahad :  महाड तालुक्यामध्ये मंगळवार 4मे 2021रोजी   सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास  विजांच्या कडकडाटांसह  सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्या कामगारांची एकच तारांबळ उडाली.

महाड - महाड तालुक्यामध्ये मंगळवार 4मे 2021रोजी   सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास  विजांच्या कडकडाटांसह  सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्या कामगारांची एकच तारांबळ उडाली.पावसाची जोरदार सर पडल्याने महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणीच पाणी  साठले होते  .वाऱ्यासह विजांचा कडकडाट व जोरदार पावसाच्या सरी  यामुळे अनेक कामगारांना पत्र्याच्या शेडचा आधार घ्यावा लागत होता  .मान्सूनपूर्व पावसामुळे  थोड्याफार प्रमाणामध्ये  उष्णतेपासून नागरिकांची सुटका होऊन वातावरणात गारवा  निर्माण झाला असला तरी विद्युत पुरवठा मात्र  खंडित झालेला आहे  .पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून  त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून पोलादपूर ते म्हाडाचा प्रवास करणार्या दुचाकीस्वारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे  .पाऊस पडण्यापूर्वी धुळीचे साम्राज्य तर पाऊस पडल्यानंतर चिखलाचे साम्राज्य अशा दुहेरी संकटाचा सामना प्रवास करताना दुचाकीस्वारांना करावा लागत आहे .पंधरा ते वीस मिनिटांत पावसाच्या सरी कोसळून  मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी  झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते  .चारचाकी वाहनांच्या टायरमधून उडणार्या  पाण्याचा सामना करील  दुचाकीस्वारांना आपल्या इच्छित स्थळी  पोहचावे लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड