शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! क्रिकेट खेळण्याची घाई बेतली जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 08:49 IST

Karjat News: नेरळ गावातील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय साहिल ठोंबरेचा रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.

 कर्जत : नेरळ गावातील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय साहिल ठोंबरेचा रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडताना मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या गाडीने त्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.नेरळ पाडा भागातील ओंमकार सदनमधील रहिवासी संभाजी ठोंबरे यांचा मुलगा साहिल यंदा दहावीला होता. नेरळ - कर्जत राज्यमार्ग असलेल्या हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या साहिलला परीक्षेत ५१ टक्के गुण मिळाले होते. मात्र, आपण दहावीची परीक्षा पास होणार, अशी खात्री असल्याने साहिलने एक महिन्यापूर्वीच अकरावीचे ट्यूशनला जाणे सुरू केले होते. शुक्रवारी दुपारी दहावीचा ऑनलाइन निकाल लागल्यावर ५१ टक्के गुण मिळाल्याने साहिल काहीसा नाराज होता. मात्र, शाळेचा निकाल १०० टक्के लागल्याने तो आनंदी होता. दिवसभर घरीच असलेला साहिल सव्वाचारच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, रेल्वे मार्ग ओलांडताना मुंबई येथून कर्जतकडे जाणाऱ्या लोेकलची धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Karjatकर्जतDeathमृत्यू