शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

खांडपे येथे आरोग्य तपासणी शिबिर

By admin | Updated: December 24, 2016 03:14 IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि रायगड हॉस्पिटल, रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने

कर्जत : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि रायगड हॉस्पिटल, रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाचशे जणांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. खांडपे येथील गीता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुधाकर घारे, मधुकर घारे, पांडुरंग चौधरी, जगदीश देशमुख, प्रमोद देशमुख, तुळशीराम घारे आदी उपस्थित होते. रायगड हॉस्पिटलचे डॉ. ज्योतिप्रकाश पाणी, डॉ. सारिका तोडमल व आदी सहकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली. खांडपे परिसरातील आरोग्याची समस्या लक्षात घेऊन, या भागासाठी दर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी रायगड हॉस्पिटलचे डॉक्टर्स मोफत तपासणी करतील, तसेच या भागासाठी रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी मोफत बससेवा देण्यात येईल. या परिसरातील रुग्णांना रायगड हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल व तपासणी झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या गावापर्यंत सोडण्यात येईल, असे या वेळी आयोजकांनी सांगितले. (वार्ताहर)