शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत गेलात का? अजित पवार यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:19 IST

जनतेला अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखविणारे सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार असून त्यांच्याच पक्षातले आमदार आज त्यांच्यावर नाराज आहेत. सर्व ठिकाणी हुकूमशाही करीत मीडियालासुद्धा आवर घालण्याचे सुरू असलेले प्रकार अक्षरश: लोकशाहीचाही आवाज दाबण्याचे काम हे सरकार करीत आहे.

धाटाव : जनतेला अच्छे दिन आयेंगेचे स्वप्न दाखविणारे सरकार हे केवळ जाहिरातबाजी करणारे सरकार असून त्यांच्याच पक्षातले आमदार आज त्यांच्यावर नाराज आहेत. सर्व ठिकाणी हुकूमशाही करीत मीडियालासुद्धा आवर घालण्याचे सुरू असलेले प्रकार अक्षरश: लोकशाहीचाही आवाज दाबण्याचे काम हे सरकार करीत आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात राज्य सरकार, पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती? असा प्रश्न करीत राज्यघटना बदलण्यासाठी तुम्ही सत्तेत गेलात का? असा सरकारवर जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांनी रोह्यातील भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्र मात केला.सोमवारी रोह्यातील वरसे जिल्हा परिषद गटातील भुवनेश्वर ते अशोक नगर प्रमुख जिल्हा मार्गाच्या अंदाजे २ कोटी रुपयांच्या रस्त्याचे व वरसे ग्रामपंचायत हद्दीतील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून मिळालेल्या पहिल्या टप्प्यातील ३ कोटी १० लाखरु पयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या प्रसंगी सरकारवर जोरदार हल्ला चढवित ते बोलत होते. याप्रसंगी आ.अनिल तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, जिल्हाध्यक्ष विनोद घोसाळकर, रोहा पं. स. सभापती वीणा चितळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडAjit Pawarअजित पवार