शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नातवासह आजीने गच्चीवरुन मारली उडी; धक्कादायक कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 07:30 IST

उर्मिला यांनी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वेदांतला सोबत घेऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

रोहा : एका ५२ वर्षीय महिलेने १ वर्षाच्या नातवाला सोबत घेऊन राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रोहा तालुक्यात बुधवारी सकाळी घडली. उर्मिला सिद्दीराम कोरे आणि वेदांत भोगडे, अशी मृत आजी आणि नातवाची नावे आहेत.

रोहा शहरातील दमखाडीजवळील परिसरात ओम चेम्बर्स बिल्डिंग या इमारतीत सिद्दीराम कोरे हे आपल्या कुटुंबीयांसह राहत असून, ते धाटाव एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करतात. त्यांच्या पत्नी उर्मिला यांना चार वर्षापासून मानसिक आजार जडला होता. त्यावर औषधोपचार सुरू होते; परंतु त्या औषधे वेळेवर घेत नसल्याने आजार बळावला होता. तर दुसरीकडे त्यांच्या एक वर्षाच्या नातवालाही 'ट्यूमर'चा त्रास असल्याने त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात बुधवारी घेऊन जाणार होते. परंतु, उर्मिला यांनी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वेदांतला सोबत घेऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत उर्मिला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

... आणि नातवाचा उपचारापूर्वीच मृत्यूया घटनेनंतर वेदांतची स्थिती नाजूक असल्याने त्याला पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृत उर्मिला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड