शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘वाढवण’ला एनएच-48 महामार्गापासून तवा जंक्शनपर्यंत जोडणार; कामाची अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 09:51 IST

नव्या ३२ किमी जोडरस्त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: एनएच-४८ या राष्ट्रीय मार्गापासून तवा जंक्शनपर्यंतच्या सुमारे ३२ किमी वाढवण बंदराशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. रस्ता झाल्यानंतर पुढील पावसाळ्यानंतर वाढवण बंदराच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात होणे अपेक्षित असल्याचे जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले.

वाढवण बंदराच्या महत्त्वपूर्ण विकासाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, खदानीपासून नियोजित वाढवण बंदरापर्यतच्या साईटवरून बांधकामासाठी सामग्री नेण्यासाठी अवजड वाहतुकीसाठी स्थानिक रस्ते खूपच अरुंद आहेत. यासाठी रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याची  आवश्यकता आहे. वाढवण  मोठे बंदर उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरून येथे पोहोचण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा विचार आहे. 

कामाची अधिसूचना जारी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्ता जोडणीच्या कामाचा आराखडा मंजूर केल्यानंतर केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ऑफ हायवेने एनएच-४८ या राष्ट्रीय मार्गापासून तवा जंक्शनपर्यंतच्या सुमारे ३२ किमी वाढवणशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या कामाची अधिसूचनाही जारी केली आहे. 

भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३(ए) अधिसूचना जारी केल्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जून २०२४ मध्ये वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर वाढवण बंदरातील जमिनीचा विकास, देखभाल,ड्रेजिंग, रिक्लेमेशन आणि ऑफ शोअर संरक्षणाचे बांधकाम, किनारपट्टी, समुद्रकिनारा आदी पीपीपी तत्वावर विकसित करण्याचे काम जेएनपीएकडे सोपविले असल्याचे उन्मेष वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :uran-acउरणJNPTजेएनपीटीCentral Governmentकेंद्र सरकार