शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नेव्ही डे निमित्ताने गेटवे -एलिफंटा पर्यटन वाहतूक बंद राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 19:58 IST

१३ डिसेंबरच्या दुपारपासून १४ पर्यंत दीड दिवस ही वाहतूक बंद राहणार आहे.

उरण : नेव्ही डे निमित्ताने समुद्रात नौदलाची प्रात्यक्षिके होत असल्याने ११ ते १४ डिसेंबर दरम्यान गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा या जलमार्गावरील खासगी पर्यटक वाहतूक १३ डिसेंबरच्या दुपारपासून ते १४ डिसेंबर संपूर्ण दिवसभर जलवाहतूक दीड दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.तर जेएनपीए ते गेटवे ऑफ इंडिया बंदरातून होणारी प्रवासी वाहतूक १४ डिसेंबरपर्यंत भाऊचा धक्का येथून होणार आहे.

११ ते १४ डिसेंबर असे चार दिवस नेव्ही डे साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी नौदलाच्या प्रात्यक्षिक दरम्यानच्या काळात गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या समुद्रातील जलवाहतूक काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा या सागरी मार्गावरील पर्यटक वाहतूक १३ डिसेंबरच्या दुपारपासून ते १४ डिसेंबर संपूर्ण दिवसभर जलवाहतूक दीड दिवस बंद ठेवण्यात  येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव मामुमुल्ला यांनी दिली. तर गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए बंदरातून होणारी प्रवासी वाहतूक चार दिवस भाऊचा धक्का येथुनच होणार असल्याची माहिती जेएनपीएचे डेप्युटी कंन्झुवेटर कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड