शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ-माथेरान घाटात वणवा, टेकडीवरील १५ किमी जंगल खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 02:28 IST

  गेल्या काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याचे प्रकार वाढले आहेत. नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान १५ कि.मी. परिसरातील जंगल खाक झाले.

नेरळ -  गेल्या काही दिवसांपासून जंगलात वणवे लागण्याचे प्रकार वाढले आहेत. नेरळ-माथेरान घाटात शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या वणव्यामुळे किमान १५ कि.मी. परिसरातील जंगल खाक झाले. नेरळ वनविभागाचे कर्मचारी पहाटे ५ पर्यंत आग विझवत होते. जंगलात लागलेली आग विझविण्यासाठी कर्जत नगरपालिकेकडून अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती.नेरळ येथून माथेरानकडे जाणाऱ्या रस्त्यावर नांगरखिंड येथे शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वणवा लागला. कर्जत येथील अग्निशमन यंत्रणेने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु टेकडीच्या वरच्या भागात यंत्रणा पोहोचू न शकल्याने आग विझविण्यात विलंब लागला. कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी मध्यरात्री १२ च्या सुमारास नेरळ-माथेरान घाटात येऊन वणव्याची पाहणी केली. वणव्याची तीव्रता अधिक असल्याने तब्बल दहा तासांनी तो क्षमला. एकाच वेळी तीन ठिकाणी वणवा लागल्याने तो मानवनिर्मित असल्याचा संशय या वेळी व्यक्त करण्यात आला. वणव्यामुळे नेरळ-माथेरान घाटातील टेकडीवरील १५ कि.मी.चा परिसर आगीत खाक झाला.नैसर्गिक संपदेचा ºहासएका वेळी तीन ठिकाणी वणवा लागल्याने कोणतरी जाणूनबुजून आग लावल्याचा संशय परिसरातील नागरिकांनी या वेळी व्यक्त केला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. वणवा रोखण्यासाठी तीन टीम तयार केल्या आणि वणवा विझविण्यास सुरु वात केली.सायंकाळनंतर वारा सुटल्याने आग झपाट्याने पसरल्याची माहिती वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांनी यावेळी दिली. रायगड जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्यात आले. मात्र याठिकाणी वणवा लागण्याचे प्रकारही गेल्या काही दिवसांत वाढले आहे. वाढते तापमाना बरोबरच मानवनिर्मिती वणव्यांमुळे नैसर्गिक संपदेचा मोठ्या प्रमाणात ºहास होत आहे.

टॅग्स :Raigadरायगडfireआग