शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अन्वय यांनी गळफास घेतल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 05:31 IST

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरीअर डिझायनर अन्वय नाईक यांनी गळफास घेऊनच आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचा शवविच्छदेन अहवाल यायला उशीर लागणार असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

अलिबाग : मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरीअर डिझायनर अन्वय नाईक यांनी गळफास घेऊनच आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचा शवविच्छदेन अहवाल यायला उशीर लागणार असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. त्यांचा विसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर त्यांच्या मुत्यूचे नेमके कारण समजणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अन्वय नाईक यांनी ५ मे रोजी अलिबाग येथील फार्म हाउसवर आत्महत्या केली होती. त्या वेळी त्यांच्या आई कुमूद यांचाही मृतदेह तेथेच आढळला होता. अन्वय यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांना जबाबदार धरले होते. प्राथमिक तपासामध्ये या तिघांकडून अन्वय यांना सुमारे सहा कोटी रुपये येणे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात आणखी कागदपत्रांची तपासणी करून रक्कम अधिक होती का याचा तपास केला जात असल्याचेही वराडे यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाRaigadरायगड