शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिमेला जोर ओसरला; पूर्वेकडे मात्र बरसू लागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 13:11 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून पूर्व भागात मात्र चांगलाच बरसू लागला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. तर धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस होत आहे. कोयनेत १०३.६३ टीएमसी साठा झाला होता.

ठळक मुद्दे पश्चिमेला जोर ओसरला; पूर्वेकडे मात्र बरसू लागला ! धरणक्षेत्रात अत्यल्प पाऊस, दुष्काळी भागात पिकांचे नुकसान

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून पूर्व भागात मात्र चांगलाच बरसू लागला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. तर धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस होत आहे. कोयनेत १०३.६३ टीएमसी साठा झाला होता.जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी दमदार पाऊस झाला होता. यामध्ये ऊस, बाजरी, सोयाबीनसह भुईमुगाचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी कोलमडला आहे. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले.

साताऱ्यासह पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस होत आहे. तर पश्चिमेकडे मात्र, पावसाचा जोर नाही. तुरळक स्वरुपात पाऊस हजेरी लावत आहे.शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा १ मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ४२२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे सकाळपर्यंत १ आणि जूनपासून ४८२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला २१ आणि यावर्षी आतापर्यंत ४८१४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०३.६३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. 

 

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर