शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ई-रिक्षा आल्या, पर्यटकांना मात्र पायपीटचीच शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 09:42 IST

अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली.

मुकुंद रांजाणे, लोकमत न्यूज नेटवर्क माथेरान : अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली. परंतु, काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमागे साडेसाती सुरू झाली आहे. शहरात सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना प्रत्यक्षात चार ते पाच रिक्षा सुरू असल्याने पर्यटक, स्थानिक व विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. माथेरानमध्ये अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या. गेल्यावर्षी पहिल्या टप्प्यात सात रिक्षा नगरपालिकेने खरेदी करून हा प्रकल्प सुरू केला.  पुढील आदेश येईपर्यंत या रिक्षा बंद अवस्थेतच पडून होत्या. त्यामुळे त्यातील काही रिक्षा या नादुरुस्त झाल्याचे उघड झाले होते.

...म्हणून हातरिक्षाचालक संतापलेमाथेरानमधील हातरिक्षाचालक हे अनेक दिवसांपासून या रिक्षा त्यांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हातरिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या हातरिक्षाचालक-मालक संघटनेने मोठा संघर्ष करून माथेरानकरिता ई-रिक्षा मिळविल्या होत्या. परंतु, त्याचा फायदा मात्र ठेकेदार घेत आहे, असा आरोप आहे.

वाहने नादुरुस्त का झाली?- हा प्रकल्प पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एक वर्षासाठी सुरू करण्यात आल्यानंतर या रिक्षांची दुरुस्ती करून पुन्हा ठेकेदारास चालवण्याकरिता देण्यात आल्या. - परंतु, योग्य ती काळजी न घेतली गेल्याने या रिक्षा आता नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे सातपैकी एक रिक्षा तर केव्हाच नादुरुस्त होऊन फक्त सहाच रिक्षा आता अस्तित्वात आहेत; पण त्यासुद्धा सातत्याने बंद पडत असतात.- तर, चार ते पाच रिक्षाच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. रिक्षाचालक योग्य ती काळजी घेत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :RaigadरायगडMatheranमाथेरान