शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण, पनवेलमध्ये कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 00:52 IST

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Panvel : दीड कोटी रुपये खर्चून महाराजांच्या पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. ते पूर्णत्वास आले आहे.

पनवेल : पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.      या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आदींसह नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित होते.   दीड कोटी रुपये खर्चून महाराजांच्या पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. ते पूर्णत्वास आले आहे. या सुशोभीकरणात ५२८ चौरस मीटर जागेत १०० मीटरदगडांचा चौथरा बांधण्यात आलेला आहे. सुमारे २२ शिल्पेदेखील या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.       या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले, पनवेल शहर वाढतेय, नागरिकांना आवश्यक काय आहे ते देण्याचे काम महापालिकेकडून होत आहे. शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळा आदर सर्वांच्या मनात आहे.  पनवेलच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा हा सुशोभीकरण प्रकल्प आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून येथे शिवकाल, गड-किल्ले स्मरणात यावे असे काम झाले आहे, त्याबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकाऱ्यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया दिली. शिवसृष्टी दर्जेदारपणे साकारली गेली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार काम पूर्ण झाले असून, शिवकालीन काळ अनुभवायला मिळणार आहे ही पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण, पनवेलमध्ये कार्यक्रमपनवेल : पनवेल शहरात महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी पुतळ्याचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.      या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आदींसह नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित होते.   दीड कोटी रुपये खर्चून महाराजांच्या पुतळ्यासह आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. ते पूर्णत्वास आले आहे. या सुशोभीकरणात ५२८ चौरस मीटर जागेत १०० मीटर दगडांचा चौथरा बांधण्यात आलेला आहे. सुमारे २२ शिल्पेदेखील या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.       या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले, पनवेल शहर वाढतेय, नागरिकांना आवश्यक काय आहे ते देण्याचे काम महापालिकेकडून होत आहे. शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळा आदर सर्वांच्या मनात आहे.  पनवेलच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा हा सुशोभीकरण प्रकल्प आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून येथे शिवकाल, गड-किल्ले स्मरणात यावे असे काम झाले आहे, त्याबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकाऱ्यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया दिली. शिवसृष्टी दर्जेदारपणे साकारली गेली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार काम पूर्ण झाले असून, शिवकालीन काळ अनुभवायला मिळणार आहे ही पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.नव्याने केलेले सुशोभीकरण पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शिवाजी चौकात भेट देत आहेत.   नव्याने केलेले सुशोभीकरण पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शिवाजी चौकात भेट देत आहेत.   

नागरिकांची मोठी गर्दीशिवाजी चौकाच्या सुशोभीकरणामुळे पनवेलच्या वैभवात भर पडली आहे. नव्याने  केलेले सुशोभीकरण पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने शिवाजी चौकात भेट देत आहेत.

टॅग्स :RaigadरायगडpanvelपनवेलShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज