शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवथरघळ येथील दासबोध जन्मोत्सव यात्रा रद्द  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 00:22 IST

Dasbodh Janmotsav : प्रतिवर्षी शिवथरघळ येथे होणारा श्री दासबोध जन्मोत्सव यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या वतीने देण्यात आली आहे.

महाड : गेल्या नऊ महिन्यांपासून देशात सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर शासनाने यात्रा संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिवर्षी शिवथरघळ येथे होणारा श्री दासबोध जन्मोत्सव यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या वतीने देण्यात आली आहे.प्रतिवर्षी माघ महिन्यांमध्ये होणारी ही जन्मोत्सव यात्रा यावर्षी १२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत असून, या संदर्भात नुकत्याच श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या सभेमध्ये शासनाच्या निर्णयानुसार या वर्षीचा दासबोध जन्मोत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदन संस्थेच्या वतीने देण्यात आले आहे.या संदर्भात श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या वतीने समितीचे कार्यवाह मु. रा. पाटणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे . श्री दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ येथे हा दासबोध जन्मोत्सव दरवर्षी संपन्न होत असतो. या यात्रेमध्ये दररोज चार ते पाच हजार श्री समर्थ भक्त येत असतात. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना आपत्ती संदर्भात शासनाने दिलेल्या यात्रा संदर्भातील निर्बंधांचा विचार करून प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून समितीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे कळविण्यात आले आहे .

टॅग्स :Raigadरायगड