शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी

By admin | Updated: June 15, 2016 01:05 IST

दीड ते दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर बुधवारी शाळा सुरू होणार आहेत. असंख्य नवीन विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असल्याने गणवेश, रेनकोट, छत्र्या

कर्जत : दीड ते दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर बुधवारी शाळा सुरू होणार आहेत. असंख्य नवीन विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असल्याने गणवेश, रेनकोट, छत्र्या घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची एकच गर्दी गेल्या तीन-चार दिवसांपासून होत आहे, तर मंगळवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.१५ जून रोजी शाळा सुरु होत आहेत. काही शाळा गेल्याच आठवड्यात सुरु झाल्या. मात्र बुधवारी मोठ्या संख्येने शाळा सुरु होत असल्याने शनिवार व रविवारी पालकांनी शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जतच्या बाजारपेठेत एकच गर्दी केली आहे. कर्जत शहराबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. अगदी खेडोपाडी सेमी इंग्लिशच्या शाळा सुरु करण्यात आल्या असल्याने शाळांचे तयार गणवेश खरेदी करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची मंगळवारी गर्दी बाजारात पहावयास मिळाली. (वार्ताहर)खरेदीसाठी विद्यार्थी - पालकांची धावपळकार्लेखिंड : उन्हाळी सुटी संपत आल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा बुधवारी सुरू होत आहेत, तर काही शाळा अगोदर चालू झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना शालोपयोगी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्टेशनरीच्या दुकानात विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. नवीन वर्गाच्या वह्या, पुस्तके खरेदी करणे हे गरजेचे असते.लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या नवनवीन आकर्षक आकारातील कंपास, स्कूल बॅग, टिफीन बॉक्स, वॉटर बॅग बाजारात आलेल्या दिसत आहेत. लवकरच चालू होणाऱ्या पावसाळ्यात संरक्षणासाठी छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल, शालेय गणवेशसुद्धा खरेदी करताना बच्चे कंपनी दंग आहे. महागाईच्या विळख्यात सापडलेले आई-वडीलसुद्धा आनंदाने मुलांसाठी वस्तू खरेदी करत आहेत.