शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Raigad: कोरोनाविरोधातील लढाईतून ३०५ पोलीस बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:30 IST

सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ५० वर्षावरील पोलिसांना प्रत्यक्षात कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही.

आविष्कार देसाई अलिबाग : कोरोनाच्या लढ्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग आणि पोलीस हेच खऱ्या अर्थाने कोरोना फायटर ठरले आहेत. परंतु सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ५० वर्षावरील पोलिसांना प्रत्यक्षात कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही. यामुळे रायगड जिल्ह्यातील तब्बल ३०५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आता प्रत्यक्षात कोरोना विरोधातील लढाईमध्ये राहणार नसल्याचे उघड झाले आहे.चोवीस तास रस्त्यावर उभ्या राहणाºया पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आणि मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात घडल्याने राज्य सरकार सर्तक झाले आहे. कोरोनामुळे जे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये मृत पावणाऱ्यांचे वय महत्वाचे ठरत आहे. ५५ वर्षाच्या पुढे आणि काही अजार असणाºयांना आता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरुन कोरोनाचा मुकाबला करता येणार नाही. पोलीस दलाला कोरोनाचा विळखा पडला तर राज्यात निर्माण होणाºया कायदा व सुव्यवस्थेची पुरती वाट लागण्याची शक्यता गृहीत धरुन राज्य सरकारने ५० वर्षा वरील पोलिसांना बाबत महतवपूर्ण निर्णय घेतला आहे.रायगड जिल्ह्यात २७० पोलीस कर्मचारी आणि ३५ पोलीस अधिकारी असे एकूण ३०५ पोलिसांचा समावेश आहे. २७० पोलिस कर्मचाºयांमध्ये ३६५ पुरुष आणि पाच महिला कर्मचाºयांनी वयाची ५० ओलांडली आहे, तर दोन पोलीस उपअधिक्षक, २२ पोलीस निरीक्षक आठ सहायक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था नसल्याने उपलब्ध पोलिसांवरच ताण येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनीच स्वयंशिस्त बाळगून पोलिसांना सहकार्य करणे बंधनकारक झाले आहे.।राज्य सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यामधये अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.- अनिल पारसकर,पोलीस अधिक्षक, रायगड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस