शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम, दुसऱ्या टप्प्यातील काम ७० टक्के पूर्णत्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 00:33 IST

Raigad coronavirus: रायगड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यापर्यंत ७ लाख ९६ हजार २२ कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आली. यामध्ये ताप असलेल्या कुटुंबातील सदस्यास सर्दी, खोकला, घशाला दुखणे, थकवा जाणवणे, अशी लक्षणे जाणवल्यास त्याचीही पथकाद्वारे माहितीची नोंद शासन यंत्रणोकडे ठेवली आहे

- निखिल म्हात्रे अलिबाग -  कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी 'माझ कुटुंब, माझी जबाबदारी' ही व्यापक प्रचार मोहीम हाती घेत, जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यापर्यंत ७ लाख ९६ हजार २२ कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आली. यामध्ये ताप असलेल्या कुटुंबातील सदस्यास सर्दी, खोकला, घशाला दुखणे, थकवा जाणवणे, अशी लक्षणे जाणवल्यास त्याचीही पथकाद्वारे माहितीची नोंद शासन यंत्रणोकडे ठेवली आहे, तर मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम ७० टक्के पूर्णत्वास आले आहे. राज्य सरकारने १५ सप्टेंबरपासून ''माझ कुटुंब, माझी जबाबदारी'' व्यापक प्रचार मोहीम सुरू केली.  

स्वत:च्या आरोग्याविषयी आता नागरिकही सजग झाले आहेत. सरकारच्या ‌‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमचे कर्मचारी गावागावामध्ये जाऊन माहिती घेत आहेत. कुणा नागरिकास सर्दी, ताप, खोकला असेल, तर प्राथमिक उपचार करत आहेत.      - डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद   कोरोना एकही रुग्ण नाही कुटुंबातील सदस्यास सर्दी, खोकला, घशाला दुखणे, थकवा जाणवणे, अशी लक्षणे जाणवल्यास त्याचीही नोंद पथकाद्वारे ठेवण्यात आली आहे.  मात्र,  या मोहिमेतून कोरोनाचा रुग्ण मिळून आला नाही. 

१,१४९ पथके तैनात''माझ कुटुंब, माझी जबाबदारी'' मोहीम सुरू झाली असून, या मोहिमेत १,१४९ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी दिवसभरात ७३,६३७ कुटुंबांची तपासणी केली. 

घरोघरी जाऊन तपासणीमाझ्या घरी अचानक आरोग्य विभागाचे आरोग्यसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी आले होते. आलेल्या आरोग्यसेवकांनी तपासणी केली असल्याची रेश्मा रफीक सय्यद यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड