शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

देवासारखा डॉक्टर! ५०० कुटुंबांना औषधांचं मोफत वाटप; अडकलेल्या ३०० जणांना घरी पोहोचवण्याची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 21:26 IST

उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येकाला मोफत सॅनिटायझर आणि मास्क

अलिबाग: राज्यातील कोरोना संकटाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. या संकट काळात अलिबागच्या नागावमध्ये राहणारे मकरंद अरविंद अनेकांना मोलाची मदत करत आहेत. आयुष मंत्रालयानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हा उत्तम उपाय असल्याचं त्यांनी समजून घेतलं. त्यानंतर त्यांनी ५०० हून जास्त कुटुंबांना आर्सेनिकम अल्बम गोळ्यांचं मोफत वाटप केलं. मकरंद क्लिनिक या आपल्या खासगी दवाखान्याच्या माध्यमातून ते दररोज रुग्णांना तपासतात, त्यांना औषधं देतात. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येकाला ते मोफत मास्क आणि सॅनिटायझरदेखील देतात. देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केल्यानं अडकून पडलेल्या अनेकांना घरी जायचं आहे. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशा ३०० जणांसाठी मकरंद यांनी बसेसची व्यवस्था करून त्यांना स्वगृही पाठवलं. याशिवाय ते काही जणांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचादेखील पुरवठा करतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या