शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले, रायगडमध्ये प्रादुर्भाव कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:48 IST

अति अशक्तपणा, दीर्घकाळ सर्दी-खोकला, तसेच सततचा येणारा ताप अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची सध्या स्वॅब व अ‍ँटिजन तपासणी रायगड जिल्ह्यात करण्यात येत आहे, तसेच ५ मार्चपासून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२ हजार ४८ रुग्णांची संख्या पार केली आहे. १ लाख ८७ हजार ७६३ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.

निखिल म्हात्रे  अलिबाग : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळातील नऊ महिन्यांत रायगड जिल्ह्यात ५२ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेऊन जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ४०टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे स्वॅब व अ‍ँटिजन टेस्ट करण्याचे प्रमाणही आता जवळपास ६० टक्क्यांनी कमी झाले आहे.अति अशक्तपणा, दीर्घकाळ सर्दी-खोकला, तसेच सततचा येणारा ताप अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची सध्या स्वॅब व अ‍ँटिजन तपासणी रायगड जिल्ह्यात करण्यात येत आहे, तसेच ५ मार्चपासून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२ हजार ४८ रुग्णांची संख्या पार केली आहे. १ लाख ८७ हजार ७६३ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात १,४६८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात असणा‍ऱ्या रुग्णांची आजची संख्या २ हजार ३२० आहे. या व्यक्तींना अधिक उपचारासाठी जिल्ह्यात ४५ कोविड सेंटर उभारली. 

नागरिक सध्या जिल्हा प्रशासनाला सहकार्य करीत असल्याने कोरोनाचा वाढता रेशो आता खालावला आहे. त्यामुळे स्वॅब वा अ‍ँटिजन टेस्ट करण्याच्या प्रमाणात आता घट झाली आहे. - डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याalibaugअलिबागhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर