शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा खर्च : पनवेल महापालिकेने खर्च केले ९ कोटी ८७ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:42 IST

नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पनवेल पालिकेकडे पत्रव्यवहार करून ही माहिती मिळवली आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिका कोविड विरोधात लढा देत असून, पालिकेने याकरिता सुमारे ९ कोटी ८७ लाख रुपये केल्याची माहिती,माहिती अधिकारात उघड झाली आहे.नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पनवेल पालिकेकडे पत्रव्यवहार करून ही माहिती मिळवली आहे. पनवेल महानगरपालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत, तसेच आमदार, खासदार व महापौर निधीच्या माध्यमातून ९ कोटी ८३ लाख निधी प्राप्त झाला आहे. यापैकी ३ कोटी ५५ लाख जिल्हाधिकारी कार्यालय, ५ कोटी ४५ लाख राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ७५ लाख आमदार व खासदार निधीतून प्राप्त झाले आहे. उर्वरित साडेसात लाख रुपये महापौर निधीतून प्राप्त झाले आहेत. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आजतागायत ४ लाखांपर्यंत निधी खर्च केल्याची माहिती प्रशासनाने म्हात्रे यांना दिली आहे. अद्याप साथ पूर्णपणे नियंत्रणात आली नसल्याने प्रशासनाला आणखी निधी खर्च करावा लागणार आहे.कोविडसाठी पनवेल पालिकेला विशेष निधी राज्य शासनाकडून प्राप्त झालेला नसल्याचे पालिकेच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. शासनाच्या नगरोत्थान महाअभियानांतर्गतही पालिकेला निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती नगरसेविका वृषाली वाघमारे यांना पालिकेने दिली आहे.सीएसआरमधून निधी नाहीपनवेल परिसरात मोठमोठे कारखाने, आद्योगिक कंपन्यांचे जाळे पसरले आहे. कोरोडोची उलाढाल असतानाही या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पालिकेला निधी मिळाला नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpanvelपनवेल