शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; महिला वैमानिक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 16:19 IST

अपघातात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून इतर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

नांदगाव: रायगड जिल्ह्यातील नांदगाव-मोरा बंदर येथे शनिवारी भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर मुंबईहून श्रीवर्धनच्या दिशेने जात होते. यावेळी मुरूड तालुक्यातील नांदगाव जवळच्या मोरा बंदर येथील खडकाळ भागात हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये तीन पुरूष व एक महिला वैमानिक होती. अपघातात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून इतर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती रायगडचे अप्पर जिल्हा पाेलीस अधिक्षक संजय पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुरूडचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. याशिवाय, तटरक्षक दलाचे विशेष पथकही याठिकाणी दाखल झाले. यानंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील चारही वैमानिकांना हेलिकॉप्टरने मुंबईतील नौदलाच्या रुग्णालयात नेण्यात आले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. 

 

 

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड