शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त रायगड जिल्ह्यात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 23:36 IST

भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनिमित्त अलिबाग तालुक्यात भारतीय जनता पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील पक्ष कार्यालयासमोर नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाचे एलसीडी लावून थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. तत्पूर्वी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील शपथविधी सोहळ्याबाबत सर्वत्र उत्सुकता होती. भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता शहरातील पक्ष कार्यालय येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

आतशबाजी करून पेणमध्ये आनंदोत्सवपेण शहरात भाजप-शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चौकाचौकांत फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. पेण नगरपरिषदेच्या समोरच्या कोतवाल चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौकामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. या वेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर पेढे वाटून आनंद साजरा करण्यासाठी शहरातील चौकाचौकांत नागरिक सहभागी झाले होते.

खारघरमध्ये शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपणदेशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडला. या शपथविधीची चर्चा देशभरात सुरू असताना खारघरमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण शहर भाजपच्या वतीने करण्यात आले होते. शहरातील शिल्प चौक परिसरात एका मोठ्या स्क्रीनवर हे प्रक्षेपण सुरू होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधी