शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

खैराची वाहतूक करणारा टेम्पो पकडला; वनविभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:38 AM

वाहनचालकासह लाखोंचा माल हस्तगत

बोर्ली-मांडला : मुंबई-गोवा महामार्गावर पुगांव नजीक रोहा वनविभागाच्या वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाने बेकायदेशीर विनापरवाना बिनदिक्कतपणे खैर सोलिव लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो मुद्दे मालासह पकडून वाहनचालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर विनापरवाना बेकायदेशीर खैर सोलिव लाकडाची वाहतूक होत असल्याची माहिती रोहा वनविभागाच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाला लागली होती. या पथकाने सापळा रचून मुंबई-गोवा महामार्गावर पुगांव येथे एम.एच.-०४ डी.के.२३८८ क्रमांकाचा टेम्पो पकडला. या वाहनामध्ये वाहतूक होत असलेला खैर सोलिव नग ४०६ व टेम्पो असा मुद्दे माल जप्त करण्यात आला. शमसुल हसन खान (वाहनचालक, रा.माहीम पूर्व), जावेद शेख (मालक, रा.डहाणू रोड, पालघर) तय्यब अशा तीन जणांवर भारतीय वनविभाग अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

वनविभाग संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहाचे इच्छात कांबळी, फिरते पथक वनरक्षक आर. जी. पाटील, भगत, देवकांबळे, मुळे, वनपाल मंगेश शेळके हे करीत आहेत. या कामी तपासणी नाका वनरक्षक पव्हेरे, राजमाने व वाहनचालक लोखंडे यांचे सहकार्य लाभले.