शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बस दरीत कोसळून मुलाचा मृत्यू; १६ जण जखमी, कशेडी घाटातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 06:59 IST

या अपघातात एक जण ठार तर १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात विरार मुंबई ते कणकवली जाणारी खासगी लक्झरी बस सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भोगाव गावच्या हद्दीत घडला.या अपघातात एक जण ठार तर १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

विरार मुंबई येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स ही खाजगी लक्झरी बस कशेडी घाटातून कणकवली दिशेने जात असताना कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ८ वर्षांचा साई राजेंद्र राणे (राहणार तरळे सिंधुदुर्ग) हा जागीच ठार झाला. तर वासुदेव शेलार हे ७० वर्षांचे वयोवृद्ध एक तासापेक्षा जास्त वेळ गाडीत अडकून होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व पोलिसांना यश आले. 

या अपघाताची माहिती कशेडी पोलिसांना समजताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका व महाड येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रोपच्या साह्याने जखमींना बाहेर काढून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलादपूर तहसीलदारांना समजतात तहसीलदार दीप्ती देसाई, नायब तहसीलदार समीर देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत बुलेटचा भीषण अपघात झाला आहे. विरार हद्दीत खाणिवडे ब्रिजवर भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेटचालकाचे नियंत्रण सुटल्याने, बुलेट स्लिप होऊन माहामार्गावर पडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता हा अपघात झाला असून राजेश बजरंगी सिंह असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, मूनशी माजी असे जखमी तरुणाचे नाव  आहे. अपघातानंतर तत्काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने दोघांना बावखळ येथील हायवे रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघात