शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मित्राने के लाखुनाचा प्रयत्न, वादावरून दोघांमध्ये झाली हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:02 IST

दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन प्राणघातक हल्ला करण्याचा गंभीर प्रकार रोह्यात घडला आहे. पैशाच्या वादावरून दोघांत झालेल्या हाणामारीत धारदार कोयत्याने हल्ला केल्यामुळे

रोहा : दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन प्राणघातक हल्ला करण्याचा गंभीर प्रकार रोह्यात घडला आहे. पैशाच्या वादावरून दोघांत झालेल्या हाणामारीत धारदार कोयत्याने हल्ला केल्यामुळे एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने मुंबईत अधिक उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.रोहा शहरापासूनजवळ असणाºया आरे बु. गावातील जनार्दन शांताराम बागवे (४२) यास अटक केली. त्याने गावातील त्याचा मित्र परशुराम दळवी याच्या घराजवळ येऊन मोलमजुरी केलेले पैसे का देत नाहीस असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी परशुराम दळवी हा त्यास समजावून सांगण्यासाठी त्याच्या घरापर्यंत गेला असता आरोपी जनार्दन बागवे याने रागाच्या भरात घरातून लोखंडी धारदार कोयता आणून मित्र परशुराम दळवी याच्या डोक्यावर वार करून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या परशुराम दळवी यास गावातील निवृत्त मंडळ अधिकारी यशवंत शिंदे, सरपंच सुधाकर शिंदे, मधुकर शिंदे, तुकाराम कडव, गंगाराम खांडेकर आदी ग्रामस्थांनी तातडीने रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानंतर मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या तातडीने मुंबईस हलविण्यास सांगितले.याबाबत जखमी परशुराम दळवी यांची बहीण तुळसाबाई परशुराम शिंगरे यांनी रोहा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी जनार्दन शांताराम बागवे यास अटक करून त्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे व ठार मारण्याची धमकी देणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे, प्रभारी पो.नि.संदीप येडे-पाटील, पोलीस अधिकारी साळुंखे, पो.उ.नि.रणजीत जाधव, गायकवाड, सुर्वे आदी पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा