शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोड्याचा प्रयत्न निष्फळ, सीसीटीव्हीत चोर कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 04:36 IST

येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखेमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न चोरट्यांनी के ला, मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागले नाही.मात्र चोरट्यांनी या बँकेचा संगणक संच घेऊन पलायन केले.

नांदगाव/ मुरुड : येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखेमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न चोरट्यांनी के ला, मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागले नाही.मात्र चोरट्यांनी या बँकेचा संगणक संच घेऊन पलायन केले. मुरु ड पोलीस या चोरट्यांचा कसून शोध सुरु केला असून अलिबाग येथील फिंगर प्रिंट तज्ज्ञांची मदत सुद्धा घेण्यात आली आहे.मुरु ड तालुक्यातील नांदगाव शाखेमध्ये मध्यरात्री शाखा व्यवस्थापक बसतात त्या बाजूच्या लोखंडी खिडकीचे गज कापून बँकेच्या आत प्रवेश केला. ज्या ठिकाणी बँकेची कॅश ठेवली जाते त्या ठिकाणचा दरवाजा तोडण्यासाठी या चोरट्यांनी आटोकाट प्रयत्न केले, परंतु प्रत्यक्षात तो निष्फळ ठरला. अखेर हा दरवाजा जाळण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, परंतु तेथील लॉक न उघडल्याने या चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. या चोरट्यांनी जाताना बँकेचा फक्त संगणक संच घेऊन पोबारा केला आहे. सकाळी बँक उघडण्याची वेळ होताच शाखा व्यवस्थापकाच्या हा प्रकार लक्षात येताच मुरु ड पोलिसांना हा प्रकार सांगण्यात येऊन तातडीने तपासाला सुरु वात झाली आहे.याबाबत मुरु ड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी चोरट्यांनी तिजोरी असणारा दरवाजा तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केला, परंतु त्यांना ते जमू शकलेले नाही. बँकेतून कोणत्याही प्रकारची रोख रक्कम गेलेली नाही असे साळे यांनी सांगितले.सीसीटीव्हीत चोर कैदबँकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, मात्र नांदगाव ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेºयात हे दोघे कैद झाले असून हाफ पॅन्टवरील व्यक्ती असल्याचे किशोर साळे यांनी सांगितले. या व्यक्ती याच गावातील असू शकतील असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा