शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Arnab Goswami: अर्णब गाेस्वामी प्रकरणी २३ नाेव्हेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 06:56 IST

आराेपींना पाेलीस काेठडी देण्यात यावी तसेच आराेपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारपक्षाने केला हाेता.

रायगड : अर्णब गाेस्वामी यांना सर्वाेच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निकालाची सुस्पष्ट प्रत प्राप्त हाेत नाही ताेपर्यंत गाेस्वामी यांच्या जिल्हा सत्र न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावर आणि अन्य आराेपींच्या जामीन अर्जावर निकाल देऊ नये, अशी विनंती आराेपींच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयाला केली.  त्यानुसार न्यायालयाने निकाल राखून ठेवत यावर २३ नाेव्हेंबर तारीख दिली आहे, अशी माहिती  जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.

वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना रायगड पाेलिसांनी ४ नाेव्हेंबर राेजी अटक केली हाेती. अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी आराेपींना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी दिली हाेती. याविराेधात रायगड पाेलीस आणि सरकारने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली हाेती. 

आराेपींना पाेलीस काेठडी देण्यात यावी तसेच आराेपीला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारपक्षाने केला हाेता. त्यानंतर गाेस्वामी यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते, मात्र गाेस्वामी यांना तेथील दरवाजे बंद झाले हाेते.  गाेस्वामी यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव घेत हंगामी जामीन मिळवला हाेता. गाेस्वामी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे, तर फिराेज शेख आणि नितेश सारडा यांनी जामिनासाठी दाखल केलेला अर्ज कायम ठेवला आहे. त्यावर २३ नाेव्हेंबर राेजी सुनावणी हाेणार आहे

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामी