शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती

By जमीर काझी | Updated: October 14, 2022 22:43 IST

अशोक दुधे गेल्या दोन वर्षापासून रायगड पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचे आदेश शुक्रवारी रात्री गृह विभागाकडून बजावण्यात आले सोमनाथचे रायगडचे मावळते अधीक्षक अशोक दुधे यांची  नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसापासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना घार्गे यांच्या नियुक्तीने मुहूर्त मिळाला आहे मात्र एकत्रित आदेश बजावण्याऐवजी स्वतंत्रपणे  केल्या जात असलेल्या आदेशाबद्दल पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उर्वरित वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या कधी होतील याकडे सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे. सोमनाथ घार्गे शनिवार पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. अशोक दुधे गेल्या दोन वर्षापासून रायगड पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते.

टॅग्स :RaigadरायगडPoliceपोलिस