शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा 

By निखिल म्हात्रे | Updated: August 23, 2024 10:32 IST

गेले काही दिवस परहुर गावातील नेचर्स एज अलिबाग रीसॉर्ट येथे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू होते. या रिसॉर्ट बाहेर नेहमी अलिशान गाड्या उभ्या असत...

अलिबाग - येथील परहूर गावात आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर अलिबागपोलिसांनी छापा टाकला आहे. साधारणपणे ५० जणांची सखोल चौकशी रात्री पासून सुरु आहे. सध्या या व्यवसायात आणखी कोणाचे लागेबांधे आहेत का? याची पडताळणी पोलिस करत आहेत. पोलिस मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत.गेले काही दिवस परहुर गावातील नेचर्स एज अलिबाग रीसॉर्ट येथे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू होते. या रिसॉर्ट बाहेर नेहमी अलिशान गाड्या उभ्या असत. सतत अशा गाड्या उभ्या असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सुत्रांनी दिली. त्यानंतर नेचर्स एज अलिबाग रीसॉर्टवर पोलिसांकडून पाळत ठेवण्यात आली.गुरुवारी संध्याकाळी नेचर्स एज अलिबाग रीसॉर्टवर अलिबाग पोलिसांनी छापा टाकून अंदाजीत ५० जणांची पोलिस चौकशी सुरू केली आहे. तर तेथील कॉल सेंटर साठी वापरण्यात आलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

टॅग्स :alibaugअलिबागPoliceपोलिस