शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, स्कूल व्हॅनची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:27 IST

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि दुुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि दुुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले, तर व्हॅनचालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.विशाल शिंदे (रा. वावे, ता. महाड) व मंगेश बोराडे (रा. तळोशी ता. महाड) हे दोघे दुचाकीवरून महाडमध्ये येत असतात. केंबुर्ली गावच्या हद्दीत एका अवघड वळणावर सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास समोरून येणाºया वहूर येथे शाळेतील मुले आणण्यासाठी जाणाºया स्कूल व्हॅनची धडक बसली. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला, तर दुचाकीस्वार विशाल शिंदे व मंगेश बोराडे हे जागीच ठार झाले. व्हॅनचालक इंद्रजीत ठोंबरे (रा. महाड) हा व्हॅनमध्ये अडकून पडल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर काही काळ महामार्ग ठप्प झाला होता. घटनेची माहिती मिळताच महाड शहर तसेच महामार्ग वाहतूक शाखा महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल के ले. अपघातात मृत्यू झालेल्या दोघांना रुग्णवाहिकेतून महाडमध्ये आणण्यात आले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :RaigadरायगडAccidentअपघात