शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

उरणच्या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोख बंदोबस्त, १६४२ गणपतींचे होणार विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 19:22 IST

अधिकाऱ्यांसह १५८ कर्मचारी तैनात

मधुकर ठाकूर, उरण : उरण तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणपती विसर्जनासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.गणपती विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी तीनही पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह १५७ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

गुरुवारी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे.यामध्ये उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरगुती -८००, सार्वजनिक -१२, सोसायटी -५ , मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरगुती -२६० तर न्हावा -शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरगुती -५६३, सार्वजनिक -१, सोसायटी -१ अशा एकूण १६४२ गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे.

घारापुरी, मोरा, माणकेश्वर, पीरवाडी, करंजा खोपटा, माणकटोक, न्हावा-खाडी,उलवा, मोरबे  आदी समुद्र- खाड्या किनारी आणि शहरातील विमला,भवरा तसेच तालुक्यातील विविध गावातील तलावात गणपतींचे विसर्जन केले जाते.

गणपती विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.उरण,मोरा सागरी पोलीस आणि न्हावा -शेवा पोलिस ठाणे मिळून एकूण १५७ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.यामध्ये पोलिस निरीक्षक-४ , एपीआय-१८, कर्मचारी -१३५ आदींचा समावेश आहे.

त्याशिवाय अतिरिक्त  बंदोबस्तासाठी २० कर्मचाऱ्यांचे  एसीपी धनाजी क्षीरसागर यांच्या देखरेखीखाली  फिरत्या मोबाईलचे पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड