शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 16:12 IST

पाचघर (ता. जुन्नर)  येथील जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस ठाण्यात निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली.

ठळक मुद्देमोहंमद अकबर हबीब शेख (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या प्राथमिक शिक्षकाचे नाव२२ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वासातच्या सुमारास घडली घटना

पुणे : पाचघर (ता. जुन्नर)  येथील जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस ठाण्यात निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली. मोहंमद अकबर हबीब शेख (वय ३२,रा. ब्राह्मणवाडा, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वासातच्या सुमारास घडली. प्राथमिक शिक्षक सखाराम काशिनाथ वाळेकर (वय ३५ रा. ओतूर) यांनी या घटनेची माहिती ओतूर पोलिसांना दिली.वाळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद शेख हे त्यांच्या कारने ब्राह्मणवाडा येथून ओतूर येथे दररोज येत असत. आम्ही दोघेही सोबत पाचघरला शाळेत जात होतो. २२ तारखेला संध्याकाळी मात्र, वाळेकर यांना शाळेचा दरवाजा आतून बंद असल्याचा फोन आला. त्यानंतर ते दुसºया गाडीने पाचघरला पोहचले. त्यांनी खिडकीतून आत पाहिले. तेव्हा छताला असणाऱ्या गजाला शेख गुरूजींनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसले. ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर शेख यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी पाठविला. या घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरAhmednagarअहमदनगरPuneपुणे