शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘झालावारणा’ परंपरेला मिळाला उजाळा; लोकसंस्कृती जपण्यासाठी राजस्थानी महिलांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:28 IST

आपल्या पारंपरिक गोष्टींचा सगळ्यांनाच विसर पडू लागलाय. आपल्या पारंपरिक लोकसंस्कृती पुन्हा नव्या पिढीला समजावी, यासाठी राजस्थानी महिलांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देलोकसंगीतावर आधारित असलेला ‘झालावारणा’ ही परंपरा पुन्हा सुरूलगीन गाण्यांवर आधारित संकल्पना, संस्कृतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न

पुणे : लग्न असो वा सणवार आजकल असले सारेकाही एक इव्हेंट म्हणूनच पुढं येऊ लागले आहे, अशाने आपल्या पारंपरिक गोष्टींचा सगळ्यांनाच विसर पडू लागलाय. आपल्या पारंपरिक लोकसंस्कृती पुन्हा नव्या पिढीला समजावी, यासाठी राजस्थानी महिलांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी लोकसंगीतावर आधारित असलेला ‘झालावारणा’ ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे. लगीन गाण्यांवर आधारित ही संकल्पना आहे. वाढत्या शहरीकरणाने व मॉल मल्टिप्लेक्सच्या संस्कृतीने तरुणाईवर मोठ्या प्रमाणात भुरळ घातल्याने आपले रीतभात ही कालौघात मागे पडत चालले आहेत. आपल्या या विसर पडलेल्या समृद्ध वारशाची ओळख समाजाच्या तरुण पिढीस व्हावी, यासाठी आता राजस्थानी महिलांनी पुढाकार घेतला असून लग्नकार्यातील शालीनपणा जपणाऱ्या उपक्रमांची फेर जुळवणीने त्यांनी याचा श्रीगणेशा केला आहे, लोकगीत आणि लोकसंगीतावर आधारीत झालावारणा ही विस्मरण होत चाललेली लगीन गाण्याची संकल्पना रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे.याने संगीत रजनी या वारेमाप खर्चिक आणि आपल्या संस्कारात न बसणाऱ्या प्रकारातून शिरकाव होणाऱ्या अपप्रवृत्तीस आळा बसेल असाही त्यांचा विश्वास आहे, बना बन्नी अर्थात नवऱ्या मुला मुलींसाठी रीमाक झिमाक ठमाक ठम... तुम पर वारणाजी सरदार बना अशी मस्तीची पारंपरिक गाणी तसेच पिढ्यान्पिढ्या चालत आलेले आंगणा का गीत, शेवरा का गीत, बियाणा का गीत, रसबधाई का गीत, घोड्याका गीत, व्याहींची खोड काढत त्यांच्या उपहासासाठी गायिली जाणारी गाळ इत्यादीने लोप पावत असलेल्या आपली संस्कृतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत. 

रीत महत्त्वाची का? या रीती का महत्त्वाच्या आहेत, त्या मागील सामाजिक,भावनिक तसेच भौगोलिक कारणे काय आहेत, याचे शास्त्र ही समाजापुढे, विशेषत: युवांपुढे आणायला हवे, असाही त्यांचा मानस आहे.

टॅग्स :Puneपुणे