शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मेमो मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:52 IST

अविनाशकुमार हे मूळचे हिमाचल प्रदेशमधील राहणारे आहेत़

पुणे : कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने कंपनीतून मेमो मिळाल्याच्या कारणावरून विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़अविनाशकुमार कृष्णचंद धिमन (वय ३४, रा़ दत्तनगर, शास्त्रीनगर) असे या तरुणाचे नाव आहे़ याबाबत कोथरुड पोलिसांनी सांगितले, की शास्त्रीनगरमधील दत्तनगरमधील एका घरातून वास येत असून आतून घर बंद आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून दुपारी चार वाजता कोथरुड पोलिसांना कळविण्यात आली़ पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कडी तोडून आत प्रवेश केला असता आत अविनाशकुमार पलंगावर पडलेले होते़त्यांच्या टेबलावर पिरंगुट येथील एका कंपनीचा मेमो पडलेला होता़ त्यात आठ दिवस कामाला न आल्याने त्यांना हा मेमो दिला होता़ घरात दोन-तीन बाटल्या सापडल्या असून त्यावरून त्याने विष पिऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे़अविनाशकुमारच्या नातेवाईकांनी सांगितले, की अविनाशकुमार हे मूळचे हिमाचल प्रदेशमधील राहणारे आहेत़ गेल्या १७ ते १८ वर्षांपासून ते पुण्यात असून पिरंगुटमधील एका कंपनीत ते टेक्निशियन म्हणून काम करीत होते़ गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा कोणाशी संपर्क नव्हता़

टॅग्स :Suicideआत्महत्याPuneपुणे