शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कुस्ती स्पर्धेत विंझर विद्यालयाने मिळविले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:34 IST

वेल्हे तालुकास्तरीय स्पर्धा : कुस्तीप्रेमींची मोठी उपस्थिती

मार्गासनी : वेल्हे तालुक्यात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल विंझर विद्यालयाने बाजी मारली असून, राजतोरण कुस्ती संकुलातील मल्लांनी प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्राचार्य बी. डी. मोरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश दसवडकर, तालुका क्रीडाधिकारी साखरे, तालुका समन्वयक एस. व्ही. खाटपे, क्रीडाशिक्षक सदा पाटील, विंझरचे सरपंच सतीश लिम्हण, पर्यवेक्षक शशिकांत हबळे, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय, दापोडे उपशिक्षक राऊत, काळूराम जगताप, मकरंद जगताप यांच्यासह तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक व कुस्तीप्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेते असे : १४ वर्षे मुले : ३२ किलो प्रथम : ओंकार जगताप (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), द्वितीय : पृथ्वीराज संतोष दसवडकर (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).

३५ किलो प्रथम: संग्राम दसवडकर, द्वितीय : कानिफनाथ रेणुसे (तानाजी मालुसरे विद्यालय, दापोडे).३८ किलो प्रथम - आयुष अशोक लिम्हण (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर). द्वितीय - कोडीतकर गौरव अनंता (ड्रीमलँड इंग्लिश मीडियम स्कूल वेल्हे)४१ किलो प्रथम - आर्यन नामदेव भेलके (न्यू इंग्लिश स्कूल विंझर). द्वितीय - झांजे प्रशांत बापू (सरस्वती विद्यालय, अंबवणे).४५ किलो प्रथम - शिंदे तेजस दत्तात्रय (सरस्वती विद्यालय अंबवणे)४९ किलो प्रथम - चोरघे मयूर रोहिदास (सरस्वती विद्यालय, अंबवणे), द्वितीय - वेग्रे साहील दीपक (तोरणा विद्यालय, वेल्हे)५५ किलो प्रथम - चोरघे रोशन सुरेश (सरस्वती विद्यालय, अंबवणे).१७ वर्षे मुले : ४२ किलो प्रथम - शुभम सुरेश शिंदे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), द्वितीय - संग्राम राजेंद्र पांगारे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).४६ किलो प्रथम-श्रीकृष्ण रामभाऊ राऊत (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर). द्वितीय - मयूर विठ्ठल लिम्हण (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर)५० किलो प्रथम - अनिकेत दत्तात्रय लिम्हण (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), द्वितीय - करण राहुल येणपुरे (तानाजी मालुसरे विद्यालय, दापोडे).५४ किलो प्रथम - तेजस सुरेश भुरूक (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर.), द्वितीय - ओकार दत्तात्रय चौधरी (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).५८ किलो प्रथम - महेश महादेव पांगारकर (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), द्वितीय - यश उद्धव वरखडे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).६३ किलो प्रथम - कालिदास हरिदास वाईकर (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), द्वितीय - ओंकार अभिनाथ शिंदे (सरस्वती विद्यालय, अंबवणे).६९ किलो प्रथम - वल्लभ सुरेश शिंदे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर). द्वितीय - हर्षद संतोष थोरवे (सरस्वती विद्यालय, मांगदरी).७६ किलो प्रथम - करण तानाजी राजीवडे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर). द्वितीय - रितेश रोहिदास धरपाळे.८५ किलो प्रथम - संकेत संभाजी देवगिरीकर (तोरणा विद्यालय, वेल्हे).१९ वर्षे मुले : ४२ किलो प्रथम - अमोल सोपान वालगुडे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).४६ किलो प्रथम - अभिषेक जगन्नाथ लिम्हण (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर). द्वितीय - आकाश लक्ष्मण पवार (तोरणा विद्यालय, वेल्हे).५० किलो प्रथम - रोशन भिवा खुटवड (सरस्वती विद्यालय, अंबवणे).५५ किलो प्रथम - दीपक एकनाथ शिंदे (सरस्वती विद्यालय, अंबवणे), द्वितीय - निखिल लक्ष्मण शिंदे (सरस्वती विद्यालय, अंबवणे).६० किलो प्रथम - सौरभ दत्तात्रय हगवणे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर), द्वितीय - अनिकेत दत्तात्रय पोळ (सरस्वती विद्यालय, अंबवणे).६६ किलो प्रथम - सूरज दत्तात्रय लिम्हण (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर). द्वितीय - मकरंद मारुती चोरघे (सरस्वती विद्यालय, अंबवणे).७४ किलो प्रथम - शुभम दत्तात्रय वरखडे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर). द्वितीय - निखिल नंदू चोरघे (सरस्वती विद्यालय, अंबवणे).९६ किलो प्रथम - प्रवीण गणपत पांगारकर (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).१४ वर्षे मुली : ३८ किलो प्रथम - हर्षदा जगन्नाथ लिम्हण (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर)४१ किलो प्रथम - साक्षी अनंता भांडवलकर (सरस्वती विद्यालय, अंबवणे)४८ किलो प्रथम - सानिया सुनील धुमाळ (सरस्वती विद्यालय, अंबवणे)५२ किलो प्रथम - मानसी अलोक विश्वास (सरस्वती विद्यालय, अंबवणे).१७ वर्षे मुली : ४० किलो प्रथम - प्रीती पांडुरंग रेणुसे (तोरणा विद्यालय, वेल्हे).४३ किलो प्रथम - प्रणाली प्रमोद महाडिक (सरस्वती विद्यालय, अंबवणे).४९ किलो प्रथम - मनीषा मदन शिळीमकर (सरस्वती विद्यालय, अंबवणे)१९ वर्षे मुली : ४४ किलो प्रथम - प्रणाली तानाजी भोसले (ज्युनिअर कॉलेज, विंझर).५१ किलो प्रथम - पूजा विठ्ठल राजीवडे (तोरणा विद्यालय, वेल्हे).५५ किलो प्रथम - अंकिता बापू झांजे (सरस्वती विद्यालय, अंबवणे)ग्रीको स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे : १७ वर्षे मुले : ४२ किलो प्रथम - विक्रम विठ्ठल राजीवडे (तोरणा विद्यालय, वेल्हे).४६ किलो प्रथम - मयूर विठ्ठल लिम्हण (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).५८ किलो प्रथम - यश उद्धव वरखडे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).१९ वर्षे मुले : ४६ किलो प्रथम - प्रसाद पांडुरंग रेणुसे (तोरणा विद्यालय, वेल्हे).५० किलो प्रथम - अमित संतोष महाडिक (तोरणा विद्यालय, वेल्हे).५९ किलो प्रथम - संकेत अंकुश रेणुसे (तोरणा विद्यालय, वेल्हे).६० किलो प्रथम - अक्षय मधुकर नलावडे (न्यू इंग्लिश स्कूल, विंझर).या स्पर्धेसाठी वस्तादसतीश लिम्हण, प्रमोद शिंदे, राजाभाऊ लिम्हण आदींनी पंच म्हणून काम पाहिले. न्यू इंग्लिश स्कूल, विंझरव राजतोरण कुस्ती संकुल यांनी नियोजन केले. 

टॅग्स :Puneपुणे