शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
4
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
5
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
6
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
7
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
8
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
9
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
10
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
11
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
14
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
15
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
16
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
17
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
18
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

काम पूर्ण नाही, मग पैसे गेले कुठे? पुण्यातील तक्रारदारांचा डीएसकेंना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:46 PM

फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी डीएसके विश्वमधील आनंदघन या प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारक शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत आले. 

ठळक मुद्देआनंदघन या प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारक तक्रारदारांची आर्थिक गुन्हे शाखेत धावआनंदघन, पिरंगुट येथील मयूर बन, नंदनवन या प्रकल्पातील फ्लॅट धारकांनी दिल्या तक्रारी

पुणे : फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी डीएसके विश्वमधील आनंदघन या प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारक शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत आले. आनंदघन या प्रकल्पात ५४० फ्लॅट असून त्याचा ताबा डिसेंबर २०१६ मध्ये ताबा देणार होते. पण १ वर्षांनंतरही ताबा मिळालेला नाही. इमारतीचे काम अजूनही अपूर्ण आहे. कामास सुरूवातही केलेली नाही. कधीपर्यंत ताबा देणार हे सांगत नसल्याने शेवटी तक्रार देण्याचा निर्णय लोकांनी घेतला. या प्रकरणी संतोष होनकरपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी डीएसके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये आज देण्यात येणाऱ्या तक्रारींचा समावेश करण्यात येणार आहे. आनंदघन, पिरंगुट येथील मयूर बन, नंदनवन या प्रकल्पातील फ्लॅट धारकांनी तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी स्वतंत्र फॉर्म तयार केला असून त्यांच्या ३ स्कीमनुसार तक्रारी घेतल्या जात आहे.

तक्रारदारांच्या मागण्या :

  1. प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करा
  2. फ्लॅटचा ताबा कधी देणार, ते जाहीर करा
  3. बँकांचे हप्ते थांबवा
टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस.कुलकर्णी