शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा आयोगाचे काम महिना अखेरीस सुरु होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 21:13 IST

चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्दे१० आॅक्टोबरपर्यंत चौकशी आयोगाकडून सुनावणी, साक्ष नोंदविणे आदी तपासणीची कामे पूर्ण करण्यात येणार

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राज्य शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे कामकाज येत्या २८ आॅगस्टपासून पुण्यात सुरू होणार आहे. जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये आयोगाचे कार्यालय स्थापन करण्यात आले असून आयोगाकडे आलेल्या अर्जांपैकी सुमारे पाचशे अर्जांवर सुनावणी घेण्यात येणार आहे.कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आली. या आयोगाने कोरेगाव भीमा, पेरणेफाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देवून स्थानिकांशी संवाद साधला आहे. तसेच चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांची पडताळणी केल्यानंतर १० आॅक्टोबरपर्यंत चौकशी आयोगाकडून सुनावणी, साक्ष नोंदविणे आदी तपासणीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावCourtन्यायालयPoliceपोलिस