शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात बेकायदेशीरपणे घरात घुसून तोडफोड करणा-या महिलेची शिक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 16:37 IST

पुणे : बेकायदेशीरपणे घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी महिलेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. एन. सलीम यांनी हा आदेश दिला आहे. माधुरी सबनीस (वय ४०, रा. धनकवडी) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत संदीप नगरसकर (रा. धनकवडी) यांनी ...

पुणे : बेकायदेशीरपणे घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी महिलेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. एन. सलीम यांनी हा आदेश दिला आहे. माधुरी सबनीस (वय ४०, रा. धनकवडी) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत संदीप नगरसकर (रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २ नोव्हेंबर २०११ रोजी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी धनकवडी परिसरात घडली होती. माधुरी सबनीस या अनधिकृतपणे फिर्यादीच्या घरात घुसल्या. त्यानंतर त्यांनी घरातील सामानाची मोडतोड करून जवळपास ३ हजार रुपयांचे नुकसान केले होते. दरम्यान, याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी सबनीस यांना दोषी ठरवत साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात माधुरी सबनीस यांनी सत्र न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला होता. या अर्जवर सुनावणी करताना सत्र न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय