शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिला उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 22:37 IST

पुणे : तक्रारीवर कारवाई करू नये, यासाठी ३७ हजार रुपयांची घेताना वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

पुणे : तक्रारीवर कारवाई करू नये, यासाठी ३७ हजार रुपयांची घेताना वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. सपना विजयकुमार सोळंकी (वय २७, रा. परमानगर, फातिमानगर) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्यांची वारजे पोलीस चौकीला नेमणूक करण्यात आली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणा-या तक्रारदारांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी सपना सोळंकी यांच्याकडे होती. या तक्रार अर्जात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व त्यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या अर्जावरून कारवाई न करण्यासाठी सपना सोळंकी यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ३७ हजार रुपये देण्याचे ठरले. वारजे पोलीस चौकीत बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडे ३७ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.

टॅग्स :Arrestअटक