शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडावरून पार्सल आल्याचे सांगून महिलेची पावणेसात लाखांची फसवणूक; कर्वेनगर मधील घटना

By भाग्यश्री गिलडा | Updated: June 23, 2024 15:50 IST

महिला आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर काही दिवसात त्यांचे व्हॉट्‌सॲप कॉलवरून बोलणे वाढले होते

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनेकखरे वबिम लादेवी नावाच्या व्यक्तीवर शनिवारी (दि. २२) वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे. १२ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियावर ओळख झाली. काही दिवसांनी त्यांचे व्हॉट्‌सॲप कॉलवरून बोलणे वाढले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन आरोपीने महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवले. महिलेचा विश्वास संपादन करून कॅनडाहून तुझ्यासाठी गिफ्ट आणले असल्याचे सांगितले. त्यानंतर गिफ्ट विमानतळावर पाठविले आहे, पण कस्टम ड्यूटीमुळे ते भारतात आणण्यास अडचणी येत असल्याचे सांगून महिलेकडून पैसे मागितले. त्याच्यावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने महिलेने ६ लाख ७५ हजार रुपये पाठवले. काही कालावधीनंतर पैसे संपले असल्याचे सांगितल्यावर आरोपीने महिलेला फोन करायचे बंद केले. ना गिफ्ट मिळाले ना गेलेले पैसे मिळाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमWomenमहिलाPoliceपोलिसfraudधोकेबाजीCanadaकॅनडा